तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेतून एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस आली. साधा-सरळ, मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा नवरा हवा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते.... तशी इच्छा स्वातीदेखील असते मात्र
स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा रघू मात्र याच्या परस्पर विरोधी स्वभावाचा. रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो.

#TuzyaIshkachaNaadKhula #Ragu #Swati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber